Jump to content

चर्चा:क्

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:,

क आणि क् हे लेख वेगळे का असावे?

अभय नातू (चर्चा) ०२:३४, २३ जानेवारी २०१८ (IST)[reply]


क आणि क् हे लेख वेगळे का असावेत कारण क् हा 'वर्ण' (व्यंजन) आहे तर (क् + अ = व्यंजन + स्वर) हे 'अक्षर' आहे.

--संदेश हिवाळेचर्चा ०२:४५, २३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

धन्यवाद. विषयवस्तू वेगळ्या वाटत नाहीत. म्हणून हे लेख एकमेकांत विलीन करावे असे वाटते. जर असे नसेल तर दोन्ही लेखांत गल्लत साचा किंवा हे सुद्धा पहा विभाग घालावा.

अभय नातू (चर्चा) ०२:४८, २३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

साचा वापरतो.--संदेश हिवाळेचर्चा १६:०७, २३ जानेवारी २०१८ (IST)[reply]