आर्क्टिक वर्तुळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्क्टिक वर्तुळ हे उत्तर ध्रुवावरील वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या उत्तरेस जवळजवळ पूर्ण वर्ष सूर्याची किरणे तिरपी पडतात. या प्रदेशात कॅनडा, ग्रीनलँड, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, रशिया, अलास्काचा समावेश होतो .