चर्चा:कंवार जमात

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू:

वर्ग भारतामधील जाती व जमाती असा वर्ग कृपया करुन देता येईल काय? किंवा जमातींच्या पानात योग्य तो वर्ग सांगावा/लिहावा अशी नम्र विनंती करतो.मी वर लिहिलेलासाद साचा असाच वापरावा काय ते ही कृपा करुन सांगावे--भुईभार (चर्चा) २०:३७, १२ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

@भुईभार:,
तुम्ही साद साच बरोबर वापरला आहे.
वर्ग:भारतामधील जाती हा आहेच. हा वापरता येईल? का "भारतामधील जाती व जमाती" असा वेगळा पाहिजे? "वर्ग:भारतामधील जमाती" असा पाहिजे का?
अभय नातू (चर्चा) २१:३०, १२ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

वर्ग लिहिणे[संपादन]

मला तितके अजून वर्ग भानगड पूर्णपणे समजली नाही बॉ. मी वाघरी हा लेख वाचून त्याप्रमाणे लेखात वर्ग टाकले. आपणच योग्य काय ते ठरवा व करा. भारतातील शेड्युल कास्टस् व श्येड्युल ट्राईब याचे बरोबर भारतामधील जाती व जमाती असे वर्ग असावे असे वाटते. बाकी आपण बघावे. आपण करीत असलेल्या मदतीबद्दल आभारी आहे. अलीकडील बदल मध्ये काम करणाऱ्यां ची अनेक नावे दिसता त.मला काही मदत लागली तर त्या पैकी कुणी मदत करेल काय. --भुईभार (चर्चा) १५:५१, १३ डिसेंबर २०१७ (IST)[reply]