Jump to content

चर्चा:डिसेंडंट्स ऑफ द सन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  Somebody please link it with its  another language article.

या मालिकेचे मूळ कोरियन नाव तॅयांग-उइ हुये असे आहे. डिसेंडंट्स ऑफ द सन हे त्याचे इंग्लिश भाषांतर असेल तर इंग्लिश नाव न ठेवता कोरियन नाव (किमान मराठी भाषांतर - सूर्याचे वंशज) शीर्षकात वापरावे.

जर मालकेचे नावच डिसेंडंट्स ऑफ द सन असेल तर असलेले शीर्षक बरोबर आहे. याची माहिती कोठे मिळेल?

अभय नातू (चर्चा) २०:५५, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]