Jump to content

हरिहरगंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरिहरगंज भारताच्या झारखंड राज्यातील शहर आहे. पलामू जिल्ह्यातील या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार ८७,४९९ होती.

हे शहर बिहार-झारखंड सीमेवर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९८ या गावाला पाटणा आणि औरंगाबादशी जोडतो.