सदस्य चर्चा:Dilipbhagat333
स्वागत | Dilipbhagat333, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Dilipbhagat333, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९६१ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून सरावला नाहीत ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) ११:४०, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
विशाल सहादू बनकर
[संपादन]विशाल सहादू बनकर मु.पो. डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे Vishalbhai3463@gmail.com, ७०३८८१३३३३ Watsapp: ७५८८०६९१३७
वैयक्तिक जीवन जन्म ३० एप्रिल १९९० रोजी जुन्नर या ठिकाणी, शिक्षक वाणिज्य शाखेतील पदवी, शेतकरी कुटुंबातून जन्म, शेतकरी आई वडीलांना शेतकामात मदत करत असताना वकृत्वावर प्रभुत्व मिळवत छोट्या मोठ्या कार्यक्रमात सहभाग घेत स्थानिक मित्र परिवाराच्या मदतीने वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी कायम कार्यरत आहेत. तालुक्यात जवळ जवळ सर्वच गावात नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या प्रमाणात जोडले आहेत.
राजकीय कारकीर्द वडील सहादू बनकर कट्टर शिवसैनिक असल्याने घरात सतत राजकीय चर्चा त्यातून राजकारण शिकत असताना व उपजत वकृत्वगुण हेरून शिवसेनेत युवासेना जुन्नर तालुका उपतालुका प्रमुख पदी वयाच्या २० व्या वर्षी सन २०१० साली निवड केली. व २ वर्ष या पदाला न्याय देत असताना तालुक्यातील सर्वात मोठी छकडा शर्यत भरवून संपूर्ण तालुक्यात चर्चा घडवून आणण्यात यशस्वी. या नंतर डिसेंबर २०१२ साली युवासेना उपजिल्हा अधिकारी पुणेजिल्हा या पदासाठी निवड झाली. या पदाला न्याय देत असताना १०००००+ (दहा हजार पेक्षा जास्त) सभासद नोंदणी करण्यात यश. गावोगावी वकृत्व स्पर्धा, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, क्रिकेटच्या स्पर्धा युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, cet परीक्षा साठी मॉक टेस्ट सारखे समाज उपयोगी कार्य. गावोगाव शिवसेना युवसेना शाखा चालू करणे साठी सतत कार्यरत.
सहकार संस्था सहभाग विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे तालुक्यातील मांडवी किनारा या पतसंस्थेच्या सल्लागार पदी २०१४ पासून आज पर्यत कार्यरत. स्वतःची ची निधी संस्था नारायणगाव येथे २०२० पासून सोल्व्हर्ट अर्बन निधी लिमिटेड स्थापन करून त्या द्वारे सर्वसामन्यांना बँकिंग सुविधा देण्यात येतात.
मंडळे व संघटना शिव साम्राज्य युवा मंच स्थापना २३ जानेवारी २०१५ रोजी करून शुभारंभ प्रसंगी त्या वेळचे शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे साहेब स्वतः उपस्तीत होते. या शिवाय सवयंभू मोरया देवस्थान ट्रस्ट, नेतवड विश्वस्त, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळ अध्यक्ष, मुक्तादेवी यात्रा कमिटी, डिंगोरे मा. सचिव. पदावर कार्य करण्याची संधी मिळाली आहे.
व्यवसाय डिंगोरे या ठिकाणी उत्तम स्वरुपाची शेती करत असताना उत्कृष्ट कांदा उत्पादक म्हणून प्रसिद्ध शिवाई अग्रो ट्रेडिंग कंपनी नावाने २०१५ पासून कांदा व्यापार करत अधिकाधिक शेतकरी व व्यापारी संघटन.
सोशल मेडिया Facebook ३८१६ मित्र परिवार, Instagram वर १०२२ फॉलोवर्स, Whatsapp संपर्क लिस्ट मध्ये १५००० पेक्षा जास्त यादी. व ४०० पेक्षा जास्त ग्रुप सहभाग
महत्वकांक्षा संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य जनतेच्या नाय व हक्कासाठी सदैव त्याच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याच्या मानस आहे. शेकडो युवकांचे संघटन करून त्यांना रोजगार व संयमराजोगर उपलब्ध करून देणे करिता कार्यक्रम राबविण्यावर भर देणे.