सदस्य:Dilipbhagat333

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी Dilipbhagat333, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट ची सुरुवात २०१० साली श्री दिलीप दिगंबर भगत यांनी नारायणगाव येथील कपिल हॉटेल नामक बिल्डींग मधील गळ्यात सहा कॉम्पुटर विकत घेऊन केली. आज हि संस्था संपूर्ण जुन्नर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सुमारे ७५ कॉम्पुटर ने सुसज्य २५०० स्केअर फुट सर्वात मोठी अशी कॉम्पुटर प्रशिक्षण संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. श्री दिलीप दिगंबर भगत व श्री पंकज संजय भगत यांनी सतत विध्यार्थी सोबत चांगली वागणूक ठेवत नारायणगाव सारख्या गावात उच्च दर्जाचे कॉम्पुटर प्रशिक्षण देत या संस्थेचा प्रगती आलेख नेहमीच उंच ठेवला आहे.

सन २०११ साली प्रथम NIELIT या भारत शासन संथेची मान्यता घेऊन नारायणगाव मध्ये CCC (कोर्स ओन कॉम्पुटर कन्सेप्ट) हा कोर्स उत्तम प्रकारे अनेक विध्यार्थी घडवलेले आहेत. सन २०१२ साली केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंडळाची मान्यता घेउन सर्वच कॉम्पुटर कोर्स शिकविण्यास सुरुवात केली.

आज नारायणगाव मध्ये TALLY सारखा कोर्स उत्तम रित्या शिकायचा असेल तर आग्रहाने हाय स्पिड कॉम्पुटर चे नाव विध्यार्थी घेतात. सोबत DTP, ADVANCE EXCEL, कॉम्पुटर टायपिंग, सारखे कोर्स अतिशय उत्तम रीतीने शिकविले जातात.

      हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट साठी PROACTIVE TECHNOLOGY SERVICES PVT LTD कडून देखील मान्यता प्राप्त असून या द्वारे ABACUS,  ROBOTICS सारखे लहान मुलांना शिकविले जाणारे कोर्स देखील उत्तम रित्या शिकविले जातात. राज्य स्तरीय स्पर्धेत हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट च्या विध्यार्थीने  ABACUS सारख्या कोर्स मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहेत.   सोबत CBA या कोर्स मधून कॉमर्स फिल्ड मधून शिक्षण घेण्याऱ्या सर्व विध्यार्थीसाठी उपयुक्त असा सुमारे एक वर्ष चालणारा कॉम्पुटर कोर्स देखील शिकविला जातो. हा कोर्स शिकलेल्यापैकी १००% मुले आज चांगल्या पगारावर जॉब करत आहेत.

२०१७ या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या MSSDS (महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता संचनालय) कडून मान्यता मिळाली व या योजनेतून सुमारे १०० विध्यार्थी दर वर्षी विना शुल्क (मोफत) शिकविले व त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब देण्याचे काम हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट करत आहे. या कामाची पावती म्हणून १५.०७.२०१८ रोजी हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट ला उत्कृष्ट कौशल्य प्रशिक्षण संस्था सन २०१७ ते २०१८ गौरविण्यात आले आहे.

सन २०२० रोजी केंद्र सरकार कडून राबविल्या जाणाऱ्या PMKVY (प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना) साठी हाय स्पिड कॉम्पुटर सूचीबद्ध असून दर वर्षी या योजनेतून दर वर्षी शेकडो विध्यार्थी हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये मोफत प्रशिक्षण घेउन चांगल्या ठिकाणी चांगल्या पगारावर काम करत आहेत.

सन २०२१ रोजी हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट ने महाराष्ट्र शासन भरती साठी अत्यावश्यक असा GCC-TBC हा कोर्स शिकवण्यासाठी मान्यता मिळवली असून या द्वारे आज नारायणगाव मध्ये शासकीय भारती साठी प्रयत्न करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यासाठी अतिशय मतद होत आहे.

आज हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट कडे NIELIT., PROCATIVE, MSSDS, PMKVY, GCC-TBC सारख्या मान्यता असून सुमारे २५०० स्केअर फुट एरियात ७५ कॉम्पुटर असून सध्या १० अनुभवी शिक्षकांची टीम काम करत आहे. आज पर्यंत सुमारे १५००० विध्यार्थी प्रशिक्षित करण्यात हाय स्पिड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट यशस्वी झाले आहे.

सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

  • भाषा- मराठी
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) - मुकाम निमदरी, पोस्ट सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे
  • वय- ३७
  • शिक्षण- बी. कॉम.
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय- शैक्षणिक माहिती आवडते
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय- राजकीय व्यःक्ती ची. माहिती लिहिणे
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
  • ऑपरेटींग सिस्टीम
  • ब्राऊजर
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Dilipbhagat333 (चर्चा) १७:२१, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)