कोरीव लेख
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
कठीण पदार्थावर अणकुचीदार वस्तूने कोरून लिहिलेल्या मजकुराला कोरीव लेख असे म्हणतात. इतिहासाचे एक साधन म्हणून कोरीव लेख महत्त्वाचे ठरतात. कोरीव लेखांसाठी वापरण्यात येणारे माध्यम हे कागद वा कापड ह्यांपेक्षा अधिक टिकाऊ (उदा. दगड, धातू) असल्याने ही साधने दीर्घकाळ टिकून राहतात. शिलालेख, ताम्रपत्रे इ. कोरीव लेखांची उदाहरणे म्हणून सांगता येतील.