चर्चा:हिंदू तत्त्वज्ञान
Appearance
@Mahitgar: सर, कृपया हा लेख Hindu Philosophy या पानावरून हटवून Hindu philosophy या पाठावर जोडा, म्हणजेच त्याने इतर विकि पाने दिसू शकेल. --संदेश हिवाळेचर्चा १६:१२, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
मी केले आहे, दर्शनशास्त्र या पानाला ते जोडलेले होते. दर्शनशास्त्र या पानाला योग्य त्या इंग्रजी लेखाशी जोडा. --संदेश हिवाळेचर्चा १६:२०, १५ सप्टेंबर २०१७ (IST)
- फक्त हिंदूच नव्हे तत्त्वज्ञान श्रीनिवास हेमाडे सरांचा विषय आहे त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पहावी असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३४, १५ सप्टेंबर २०१७ (IST)