Jump to content

वर्ग:नवयान बौद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना नवयान बौद्ध धर्माची दीक्षा दिली. नवयान बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचे अनुयायी आहेत.