Jump to content

शाही बुलबुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शाही बुलबुल
शाही बुलबुल

शाही बुलबुल (इंग्लिश:Peninsular Indian Paradise) हा असे म्हणतात. एक पक्षी आहे.

मध्यमआकाराच्या बुलबुलाएवढा. चोच व डोळयाभोवतालचे कडे निळे नराचा रंग चंदेरी पांढरा. शेपटीची पिसे लांब फितीसारखी. मादी आणि नर वरून तांबूस रंगाचे. खालून राखट पांढऱ्या वर्णाचे. तरून नराच्या शेपटीत लांब तांबूस रंगांची पिसे असतात.मादीच्या शेपटीला लांबपिसे नसल्याने ती बुलबुलासारखी दिसते.

वितरण

[संपादन]

पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश यांच्या सिमारेशेतून भारतीय द्वीपकल्पात. तसेच श्रीलंकेत हिवाळी पाहुणे.

निवासस्थाने

[संपादन]

पानगळीची व सदाहरितपर्णी वने, उद्याने आणि राया.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली