Jump to content

अध्ययन विकृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अध्ययन विकृती

[संपादन]

हि विकृती प्रामुख्याने लहान मुलां मध्ये दिसून येते हि मुले इतर मुला सारखी दिसत असली तरी त्यांच्या मध्ये शिक्षण कार्य , भाषिक कार्य ,वाचिक कार्य, व स्नायूविक कार्यात मागे पडतात


अध्ययन विकृती चिकित्सा

[संपादन]

सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत ही मुले गणित ,भाषा ,लेखन,वाचन ,या गोष्टीत मागे राहतात तसे पहिले तर या मुलां मध्ये इतर मुलां प्रमाणेच बुद्धी ,प्रेरणा,भावना ,सांस्कृतिक, कौटुंबिक पार्श्वभूमीवर समान असतात यात क्न्तीच कमतरता दिसून येत नही तरीहि ही मुले शालेय प्रगती शिक्षणात कमी दिसून येतात . हि विकृती एक मनोविकार आहे हे सर्वसामान्यांना माहित नसल्या कारणाने मुलांनाच स्वताच्या अपयशाला जबाबदार धरले जाते परिणामी अश्या मुलांच्या स्व प्रतिमेवर विपरीत परिणाम होऊन त्याचं मानसिक स्वस्थ आणखी बिघडते हि मुले मतिमंद नसतात व स्वमग्न देखील नसतात

अध्ययन विकृती कारणे

[संपादन]

१प्रत्येक्षात पहिले असता चेता संस्थेत होणारा सूक्ष्म बदल २डोक्यास तीव्र आघात जखम होणे ३आकडी येणे व प्रमस्तिष्क ( सेरेब्रल पाल्शी ) वर आघात होणे ४ मेंदूच्या कार्य दोन गोलार्धातील व्यवस्थित रित्या विभागले न जाने ५ अनुवंशिक संक्रमण

(वरील कारणे ही अभ्यास मानाने लावलेले टतर्क आहेत अजून ही सबळ पुष्टी मिळेल असे कारण सापडलेली नहीत)


अध्ययन विकृती चिकित्सा उपचार
[संपादन]
एलीस ची आय एस आय प्रशिक्षण प्रारूप  सुचवले यात विषय ओळख करून घेणे , चौकट ठरवणे ,उपयोजन सांगणे ,व भर घालणे अश्या क्रमाने शिक्षकाने शिकवावे 
अनौपचारिक व वैयक्तिक पातळीवर उपचार दिले जातात 

परिणाम
[संपादन]

अल्पकालिक सुधारणा होते परंतु समस्या पुन्हा उद्दभवते व्यक्तिगत , सामाजिक , व शैक्षणिक समस्या येतात का असे पहिले असता प्रौढव्यक्तीत पूर्वीच्या समस्या तश्याच चालू राहतात अध्ययन विकृती असलेल्या मुलांचे नेमके काय कुठे कसे चुकते हे निश्चित लक्ष्यात आलेले नसल्याने त्याच्यावरील उपचाराला म्हणावे तेवढे यश अजून आलेले नाही

संदर्भ ; चिकित्सा मानसशास्त्रज्ञ डॉ भाग्यवंत मंगेश