दुआबंगा
दुआबंगा (शास्त्रीय नाव: Duabanga grandiflora (Roxb.ex DC.)) हा एक वृक्ष आहे.
पाने[संपादन]
सणसणीत लांबोळी पाने , फुटभर लांब , चार -पाच इंच रुंद
फांद्या[संपादन]
लटकलेल्या लोंबत्या
कुळ[संपादन]
इंडो मलायन भागातील वृक्ष
संदर्भ[संपादन]
- वृक्षराजी मुंबईची - प्रकाशक: मुग्धा कर्णिक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |