दुआबंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Duabanga grandiflora (8593292462)

दुआबंगा (शास्त्रीय नाव: Duabanga grandiflora (Roxb.ex DC.)) हा एक वृक्ष आहे.

पाने[संपादन]

सणसणीत लांबोळी पाने , फुटभर लांब , चार -पाच इंच रुंद

फांद्या[संपादन]

लटकलेल्या लोंबत्या

कुळ[संपादन]

इंडो मलायन भागातील वृक्ष

संदर्भ[संपादन]

  • वृक्षराजी मुंबईची - प्रकाशक: मुग्धा कर्णिक