चर्चा:शिंपी पक्षी
Appearance
मराठी विकिपीडियावर शिंपी पक्ष्याचे पान आधीच बनवले गेले आहे (पहा: शिंपी (पक्षी)). त्याचबरोबर लेखातील माहिती आणि चित्र शिंपी पक्ष्याबद्दल नसून सुगरण पक्ष्याबद्दल (Weaver bird) आहे. त्याचेही पान आधीच बनवले गेले आहे (पहा: सुगरण (पक्षी)). त्यामुळे हे पान वगळावे.-- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १९:३८, २३ फेब्रुवारी २०१७ (IST)