Jump to content

आल्फ्रेड रसेल वॉलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'आल्फ्रेड वॅलेस'

वॅलेस १८८५ मधील छायाचित्र
पूर्ण नावआल्फ्रेड रसेल वॅलेस
जन्म ८ जानेवारी, १८२३ (1823-01-08)
मृत्यू ७ नोव्हेंबर, १९१३ (वय ९०)
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
वांशिकत्व इंग्लिश
कार्यक्षेत्र प्रकृतीविज्ञान शास्त्रज्ञ

आल्फ्रेड रसेल वॅलेस (८ जानेवारी, इ.स. १८२३ - ७ नोव्हेंबर, इ.स. १९१३:डॉर्सेट, इंग्लंड) यांनी उत्क्रांतिवाद हा सिद्धांत लिहिला. चार्ल्स डार्विन यांनी तो सभेत मांडला. तसेच अल्फ्रेड रसेल वॅलेस इंडोनेशिया येथे जीवशास्त्रीय संशोधन केले.