निपुनी हंसिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनागे डॉन निपुनी हंसिका तथा निपुनी हंसिका (३ ऑगस्ट, इ.स. १९९४:देहीवला, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "निपुनी हंसिका". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१४ रोजी पाहिले.