चामरी पोल्गाम्पोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोल्गाम्पोला रलालागे चामरी सरोजिका कुमारीहामी तथा चामरी पोल्गाम्पोला (२० मार्च, इ.स. १९८१:वरकपोला, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "चामरी पोल्गाम्पोला". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१४ रोजी पाहिले.