लॉर्ड्स
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | St John's Wood, लंडन |
स्थापना | १८१४ |
आसनक्षमता | २९,००० |
मालक | Marylebone Cricket क्लब |
यजमान | England and Wales Cricket Board |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
जुलै २१ १८८४: England वि. Australia |
अंतिम क.सा. |
मे ६ २००९: England वि. West Indies |
प्रथम ए.सा. |
ऑगस्ट २६ १९७२: England वि. Australia |
अंतिम ए.सा. |
ऑगस्ट ३१ २००८: England वि. South Africa |
शेवटचा बदल १५ डिसेंबर २००७ स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर) |
लॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते. येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजीला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. येथील जेवण केन विल्यमसनला खुप आवडले.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |