जवरगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जवरगी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर जवरगी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असून ते राष्ट्रीय महामार्ग २१८वर आहे. गुलबर्गा-विजापूर रस्त्यावरील या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १९,१७४ होती.

हे सुद्धा पहा[संपादन]