Jump to content

डब्ल्यू.एम. केक वेधशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डब्ल्यू. एम. केक वेधशाळा
मौना किया वरील केक वेधशाळेचे घुमट
संस्थाकॅलोफोर्निया असोसिएशन फॉर रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी
स्थळ६५-११२० मामालाहोआ Hwy., कामुएला, हवाई ९६७४३, युएसए
निर्देशांक19°49′35″N 155°28′30″W / 19.82636°N 155.47501°W / 19.82636; -155.47501
उंची४,१४५ मी (१३,६०० फूट)
तरंगलांबीदृश्य, निकट अवरक्त
स्थापनाकेक १: १९९३, केक २: १९९६
दूरदर्शक श्रेणी परावर्तक
व्यास१० मी (३३ फूट) प्रत्येकी
कोनीय विभेदन ०.०४ ते ०.४ आर्कसेकंद
संग्रहण क्षेत्रफळ७६ मी (८२० चौ. फूट) प्रत्येकी[]
फोकल लांबी१७.५ मी (f/१.७५)
माऊंटअल्टाझिमुथ
संकेतस्थळwww.keckobservatory.org



डब्ल्यू.एम. केक वेधशाळा दोन दुर्बिणींची खगोलीय वेधशाळा आहे. ती युनायटेड स्टेट्सच्या हवाई या राज्यातील मौना किया पर्वताच्या शिखराजवळ ४,१४५ मी (१३,६०० फूट) उंचीवर आहे. दोन्ही दुर्बिणींमध्ये १० मी (३३ फूट) व्यासाचे मुख्य आरसे आहेत, जे सध्या जगातील वापरात असलेल्या दुर्बिणींपैकी सर्वात मोठे आहेत. उत्कृष्ट स्थळ, भव्य आरसे आणि नाविन्यपूर्ण उपकरणांमुळे ही वेधशाळा पृथ्वीवरील शास्त्रीयदृष्ट्या सर्वात उत्पादनशील वेधशाळा आहे.

डावे: मौना कियाचे शिखर खगोलशास्त्रीय निरीक्षाणांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट स्थळांपैकी एक आहे. दोन केक दुर्बिणी वापरात असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या दृश्य/निकट अवरक्त दुर्बिणी आहेत.
मधले: रात्रीचे आकाश आणि केक वेधशाळेचे ॲडाप्टिव्ह ऑप्टिक्ससाठीचे लेसर. उजवे: सूर्यास्ताच्या वेळी केक वेधशाळा.


.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Keck Telescope Facts" (इंग्रजी भाषेत). 2013-04-22 रोजी पाहिले.