देवलापार
Appearance
देवलापार महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील गाव आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग ७वर असून हे समुद्रसपाटीपासून १,९०० फूट उंचीवर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
. देवलापार येथे विश्व हिंदू परिषद यांची गोविज्ञान अनुसंधान केंद्र आहे, जिथे पंचगव्यापासून विविध औषधी बनवली जातात. देवलापार येथून पेंच व्याघ्र प्रकल्प जवळ आहे. देवलापार नागपूरपासून अंदाजे ७० कि.मी. अंतरावर आहे.