प्रीती दुबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रीती दुबे
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव प्रीती दुबे
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

प्रीती दुबे ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.