निक्की प्रधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निक्की प्रधान
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव निक्की प्रधान
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

निक्की प्रधान ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.