Jump to content

युक्रझालिझ्नित्सिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्यीव-द्नेप्रोपेत्रोव्स्क मार्गावरील राजधानी एक्सप्रेस

युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेल्या या कंपनीचे लोहमार्ग २३,००० किमी लांबीचे आहेत. त्यानुसार ही जगातील १४वी मोठी कंपनी ठरते.

युक्रझालिझ्नित्सिया प्रवासीसंख्येनुसार जगातील ७व्या तर मालवाहतूकीत ६व्या क्रमांकाची रेल्वेकंपनी आहे.

रशियन यादवीनंतर १९९१ साली या कंपनीची स्थापना झाली.