बहावलपूर
Appearance
बहावलपूर بہاولپور |
|
पाकिस्तानमधील शहर | |
देश | पाकिस्तान |
प्रांत | पंजाब |
जिल्हा | बहावलपूर |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | १०,७४,००० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
बहावलपूर (उर्दू: بہاولپور) हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. बहावलपूर शहर पश्चिम पंजाब प्रांताच्या दक्षिण भागात लाहोरच्या ४३० किमी नैऋत्येस तर कराचीच्या ८३० किमी ईशान्येस स्थित आहे. २०१५ साली सुमारे १०.७ लाख लोकसंख्या असलेले बहावलपूर पाकिस्तानमधील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत