Jump to content

विकिपीडिया:काय लिहू सजगता/8

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  आपणास हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करते माहिती आहेत ? यांच्या बद्दल अधिक माहिती लिहा.
 •  मधुसूदन विष्णू कौंडिण्य  •  युसुफखान महंमदखान पठाण  •  प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे  •  रावसाहेब रंगराव बोराडे  •  बाबाराव मुसळे  •  पंडितराव तात्याराव देशपांडे  •  मदन हजेरी  •  सुधीर नरहर रसाळ  •  दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
 •  आपणास हे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करते माहिती आहेत पण वरच्या यादीत नाहीत ? किमान दोन परिच्छेद माहिती लिहा.


विकिपीडिया वस्तुनिष्ठ माहितीचा ज्ञानकोश आहे. विकिपीडियावरील लेखांचा उद्देश विभूती पुजा नाही. माहिती असल्यास संदर्भा सहीत साक्षेपी टिकाही नमुद करा. पण उद्देश बदनामी करण्याचाही ठेऊ नका. माहितीची वस्तुनिष्ठता जपण्यात प्रत्येकाने काळजी आणि सहकार्य दिले पाहीजे

 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती