रामसिंह अयरवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामसिंह अयरवाल ( एप्रिल १,इ.स. १९३८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील सागर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.