नमस्कार,
आपल्या या लेखपान संपादनात/लेखनात अथवा आजूबाजूच्या मजकुरात; प्रचारार्थ अथवा अतीअनावश्यक प्रमाणावरील वापरामुळे स्थगिती दिले गेलेल्या संस्थळाचा (वेबसाईटचा) उपयोग केला गेला असण्याची शक्यता स्वयमेव संपादन गाळणीने टिपुन संबंधीत संस्थळाचे नाव मजकुरातून वगळले जाई पर्यंत संपादन स्थगीती केली आहे. संकेतस्थळ दुव्याचा वापर न वगळल्या गेल्यास आपले संपादन नामंजुरही होऊ शकते.
असे का ? :मराठी विकिपीडिया एक ज्ञानकोश आहे आणि त्याचा दर्जा टिकवला जाण्याचे मराठी भाषेकरीता असलेले महत्व आपण सारे जाणतोच.मराठी विकिपीडिया केवळ आंतरजालावरील दुवे साठवण्याचे साधन नाही. शोधयंत्रावरील आपल्या संकेतस्थळाचे स्थान वर यावे/रहावे हे गृहीत धरून संकेतस्थळांचे मराठी विकिपीडियावर दुवे दिले जाणेही अभिप्रेत नाही. केवळ प्रत्यक्षच नव्हेतर अप्रत्यक्ष अथवा अनामिक अंकपत्यांवरून सुद्धा; स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न होणे अभिप्रेत नाही. त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या तसेच अनवधानाने तसे करू इच्छिणाऱ्या सदस्यांच्या स्वत:च्या विश्वासार्हतेलाही तडाच जाण्याचा संभव असतो. प्रचारार्थ अथवा अतीअनावश्यक प्रमाणात दुवे दिलेली संस्थळे वगळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
ज्ञानकोशीय परिच्छेद मजकुर ओळीत संदर्भ देण्यासाठी सदर संकेतस्थळाचा वापर सुयोग्य असल्याचा विश्वास असल्यास, संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर अनुभवी जाणकार सदस्यांना साहाय्य विनंती करावी, संकेतस्थळपत्यातील अडवले गेलेले शब्द मराठीत लिहावेत.
ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे. खासकरून विकिपीडिया:धूळपाटी आणि विकिपीडिया:मदतकेंद्र या पानावर लिहीताना हा संदेश दिसल्यास आणि तसे दिसणे अयोग्य असल्यास तेथे ते आवर्जून नमूद करावे.
मराठी विकिपीडिया केवळ आंतरजालावरील दुवे साठवण्याचे साधन नाही. केवळ प्रत्यक्षच नव्हेतर अप्रत्यक्ष अथवा अनामिक अंकपत्यांवरून सुद्धा; स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न होणे अभिप्रेत नाही. त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या तसेच अनवधानाने तसे करू इच्छिणाऱ्या सदस्यांच्या स्वत:च्या विश्वासार्हतेलाही तडाच जाण्याचा संभव असतो. असे होऊ नये म्हणून सदस्यांशी वेळोवेळी संवाद साधण्याचा सजगता संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोच. सदस्य नवीन असण्याच्या काळात तसेच मराठीभाषेखातर चालणारे प्रयत्नांची सकारात्मक दखल घेण्याच्या दृष्टीने विकिपीडिया संकेतांची अंमलबजावणी करताना पुरेशी लवचिकता आणि उदारता हे दोन्ही गुण जोपासण्याचा प्रयासही आपण अनुभवला असेलच.
हा संदेश आपल्या पर्यंत का आला आहे हे न समजल्यास अथवा चूकीने आला आहे असे वाटल्यास, हा संदेश कोणत्या प्रकारचे संपादन करताना दाखवला गेला याची नोंद विकिपीडिया:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया येथे आवर्जून करावी.आपण अशी मदत करण्यामुळे भविष्यात इतर सदस्यांना खासकरून नवागत आणि अनामीक सदस्यांना संपादने करताना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सोपे होईल.या संदेशात उचीत बदल मिडियाविकी चर्चा:संगा १४० सजगता संदेश येथे सुचवावेत.
सूचना: आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन मराठी विकिपीडियावरील लेखन/संपादन संकेतास अनुसरून नसावी अथवा अयोग्य असावी अथवा साशंकीत म्हणून नोंदवली जात आहे.
आपले संपादन जतन(सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची शक्यता असते.
खालील गोष्टी टाळा:
रोमन लिपीचा अनावश्यक वापर टाळा मराठीत लिहा.मराठीत सहज लिहिण्याकरता मराठी विकिपीडियावर सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करा.