विकिपीडिया:चे दुवे देववले जाणे स्थगित केले आहे
Appearance
संस्थळांचे दुवे देववले जाणे स्थगीत केलेले आहे
[संपादन]जाहीरात सदृश्य उद्देशाने अती दुवे देण्यामुळे खालील खालील संस्थळांचे दुवे दिले जाणे स्थगीत केलेले आहे.
- या सदस्य चर्चा पानावर सविस्तर संवाद साधला त्यांनी तसे न होण्याचे आश्वासन दिले होते मात्र अनामिक अंकपत्त्यांवरून संस्थळाचे दुवे देणे चालू राहील्या मुळे तुर्तास बंधन टाकावे लागले आहे.
आपल्या संपादनांच्या आसपास ह्या संस्थळाचे नाव असल्यामूळे आपल्या संपादनात व्यत्यय येत असल्यास त्या संस्थळाचा दुवा वगळून टाकावा. तसदी बद्दल क्षमस्व.
सजगता संदेश
[संपादन]सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
नमस्कार, आपल्या या लेखपान संपादनात/लेखनात अथवा आजूबाजूच्या मजकुरात; प्रचारार्थ अथवा अतीअनावश्यक प्रमाणावरील वापरामुळे स्थगिती दिले गेलेल्या संस्थळाचा (वेबसाईटचा) उपयोग केला गेला असण्याची शक्यता स्वयमेव संपादन गाळणीने टिपुन संबंधीत संस्थळाचे नाव मजकुरातून वगळले जाई पर्यंत संपादन स्थगीती केली आहे. संकेतस्थळ दुव्याचा वापर न वगळल्या गेल्यास आपले संपादन नामंजुरही होऊ शकते.
- स्थगित संकेतस्थळ नावे : (हे संस्थळ आपल्या मजकुरातून आपण लिहित असलेल्या मजकुराच्या आसपास असल्यास 'लेख पानातून वगळावे) : या संस्थळाबद्दल अधीक संवाद माहिती येथे प्राप्त करा.
- असे का ? :मराठी विकिपीडिया एक ज्ञानकोश आहे आणि त्याचा दर्जा टिकवला जाण्याचे मराठी भाषेकरीता असलेले महत्व आपण सारे जाणतोच.मराठी विकिपीडिया केवळ आंतरजालावरील दुवे साठवण्याचे साधन नाही. शोधयंत्रावरील आपल्या संकेतस्थळाचे स्थान वर यावे/रहावे हे गृहीत धरून संकेतस्थळांचे मराठी विकिपीडियावर दुवे दिले जाणेही अभिप्रेत नाही. केवळ प्रत्यक्षच नव्हेतर अप्रत्यक्ष अथवा अनामिक अंकपत्यांवरून सुद्धा; स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न होणे अभिप्रेत नाही. त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या तसेच अनवधानाने तसे करू इच्छिणाऱ्या सदस्यांच्या स्वत:च्या विश्वासार्हतेलाही तडाच जाण्याचा संभव असतो. प्रचारार्थ अथवा अतीअनावश्यक प्रमाणात दुवे दिलेली संस्थळे वगळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.
- ज्ञानकोशीय परिच्छेद मजकुर ओळीत संदर्भ देण्यासाठी सदर संकेतस्थळाचा वापर सुयोग्य असल्याचा विश्वास असल्यास, संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर अनुभवी जाणकार सदस्यांना साहाय्य विनंती करावी, संकेतस्थळपत्यातील अडवले गेलेले शब्द मराठीत लिहावेत.
- सहकार्यासाठी धन्यवाद.