Jump to content

विश्व हिंदी संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९७५ पासून ते इ.स. २०१२पर्यंत नऊ विश्व हिंदी संमेलने झाली आहेत. पहिले संमेलन नागपूर येथे भरले होते. त्याचे आयोजन वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीने केले होते. त्या सर्व संमेलनांचे तपशील असे :-

विश्व हिंदी संमेलने
क्रमांक तारखा स्थळ देश
१०-१४ जानेवारी १९७५ नागपूर भारत
२८-३० ऑगस्ट १९७६ पोर्ट लुई मॉरिशस
२८-३० ऑक्टोबर १९८३ नवी दिल्ली भारत
२-४ डिसेंबर १९९३ पोर्ट लुई मॉरिशस
४-८ एप्रिल १९९६ पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदादटोबॅगो
१४-१८ सप्टेंबर १९९९ लंडन इंग्लंड
५-९ जून २००३ पारामरिबो सुरीनाम
१३-१५ जुलै २००७ न्यू यॉर्क अमेरिका
२२-२४ सप्टेंबर २०१२ जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका