क्लिफर्ड मॅकवॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लिफर्ड ऑब्रे मॅकवॉट (१ फेब्रुवारी, १९२२:जॉर्जटाउन, गयाना - २० जुलै, १९९७:ऑटावा, ऑन्टॅरियो, कॅनडा) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५४-५५ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.