Jump to content

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/19

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • हे लक्षात घ्या: खालील प्रकारचे दृष्टिकोण विकिपीडियाच्या उद्दीष्टांशी/ वस्तुस्थितीशी विसंगत आहेत

>>विकिपीडियावर लिहिताना माझा स्वत:चा लिखीत मजकुर जसा आपोआप प्रताधिकार मुक्त होतो तसे मी चढवलेली छायाचित्रे आपोआप प्रताधिकार मुक्त होतात.

विकिपीडियावर तुमचा स्वत:च्या शब्दात लेखन केलेला मजकुर मुक्त परवान्याने कॉपीराईट त्यागाची घोषणा होते तसे छायाचित्र आणि संचिकांच्या बाबतीत होत नाही. मान्य परवाना पर्याय वापरून परवाने अद्ययावत स्वरूपात संचिका चढवणाऱ्याने स्वत: उपलब्ध करून देणे अभिप्रेत असते.