सदस्य चर्चा:Udayrajb
स्वागत | Udayrajb, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Udayrajb, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५२९ लेख आहे व १४६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
माझे नाव मराठीत का दिसत नाही? -Reply
[संपादन]नमस्कार! मी माझे टोपणनाव मराठीत लिहुन देखील विकी मला ईंग्रजी नावानेच संबोधते. असे का?
- टोपणनाव फक्त सहीमध्ये वापरले जाते. तुम्ही सही ~~~~ असे लिहून करु शकता.
- --कोल्हापुरी १०:२४, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Sorry, I did not get this question, Exactly at what point you are facing this problem , is it at the time of creating a new account in your name ,at the time of logging in or when you tried to write on Marathi Wikipedia.
- May be you are having more than one user account on Marathi Wikipedia one with english name and another with Marathi name. First you have used english account , then signed in and out of Marathi user account due to confussion that it is still showing you english name. Then you entered again through english name user account. Am I right my friend ? :)
- If my guess is correct, when you signed out of english account and entered through Marathi Account yoou were truely in marathi Account only but some of the pages were showing you english account due to your personal computer did not notice changes made by you and is showing you a picture stored in cache memory of your local personal computer.
- If my guesses are right,Solution is press controll key-Ctrl (left or right hand bottom on your computer keyboard) together with F5(or refresh button in your browser).This should solve your problem, if not then ,go to tools- internet options and press delet cookies.
- Please get back to us in either case if my guess is wrong, guidance is wrong, or simply you did as I suggest and still it did not work, or it worked and you are happy, please keep us informed.
विजय १५:२७, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)