देवेंद्र नागपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवेंद्र नागपाल (जानेवारी १, इ.स. १९७१- हयात) हे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.