चर्चा:मराठीतील साहित्यिक डॉक्टर
Appearance
या लेखाचे विश्वकोशीय महत्त्व लक्षात येत नाही आहे. डॉक्टर म्हणजे वैद्य? पीएचडी? लेखात भरती करण्यासाठी कोणते निकष लावले आहेत?
अभय नातू (चर्चा) ०८:०७, १९ एप्रिल २०१३ (IST)
लेखामध्ये डॉक्टर म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणारे असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या लेखात पीएच.डी.धारक येणार नाहीत हे उघड आहे. असंख्य ललित लेखक मराठीतले विद्यावाचस्पती असतात. त्यांचे पुस्तक लिहिणे ही नवलाची गोष्ट नाही.
लेखाचे विश्वकोशीय महत्त्व यासाठी, की ललित लेखन करणाऱ्या डॉक्टरांची पुस्तके अत्यंत वाचनीय असतात, आणि त्या लेखकांची आणि पुस्तकांची माहिती वाचनोत्सुकांना सहजासहजी प्राप्त होणे सोपे नसते....J (चर्चा) २२:३५, २० एप्रिल २०१३ (IST)