चर्चा:वाचन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचा उद्देश काय आहे? आत्ताचा मजकूर विश्वकोशीय वाटत नाही पण शीर्षकावरुन असा लेख असावा असेही वाटते.

अभय नातू ०१:३१, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

प्रसन्नकुमारांनी विक्शनरी सहप्रकल्पमाहित नसलेल्या सुरवातीच्या काळात बनवलेला दिसतो. या विषयावर इंग्रजी विकिपीडीयात विशवकोशीय लेख आहेत पण आपल्या इथे लगेच लेख बनेल असे वाटत नाही त्यामुळॅ वगळल्यास हरकत नाही असे वाटते माहितगार ०६:२१, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

सर्वनाम?[संपादन]

वाचन हे सर्वनाम नाही. क्रियापदांपासून सर्वनामे बनत नाहीत.....J १०:२९, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

२ ऑक्टोबर रोजी जोडलेला आशय[संपादन]

@Dr.Sanjivani Shripad Nerkar:, नमस्कार, आपण वाचन या पानावर २ ऑक्टोबर रोजी जो मजकूर जोडला आहे, तो कृपया स्वतःच्या शब्दात विस्तार करून बदलल्यास योग्य राहील. अन्यथा तो मजकूर अनिच्छेने हटवावा लागेल. पुढील लेखनास शुभेच्छा! - संतोष गोरे ( 💬 )