पिपिल्तिन
Appearance
पिपिल्तिन हा मेहिका साम्राज्यातला अनेक उच्चवर्गांमधला एक वर्ग होता.
हे लोक पूर्वीपासून असलेल्या उच्चवर्गीय सदस्य होते. त्यांनी सरकारी, सैन्यात आणि धर्मगुरूमंडळात उच्चस्थाने पटकावल्या होत्या. पिपिल्तिननी सामाजिक तणाव वाढवला आणि ही अॅझ्टेक साम्राज्याचा पडत्या काळातील अंतर्गत कमजोरी होती
अस्तेक लोक भविष्यातल्या मातृभूमीत स्थिर होत असताना उच्चवर्गातली लोकं (पिपित्लिन) जे स्वतःस तोल्तेक संस्कृतीचे (पूर्वाश्रमीचे मध्य मेक्सिकोतील साम्राज्य) वंजश म्हणवत, ते त्यांच्यात सामील झाले. ह्या नव्या वंशपरंपरांगत कुळांनी अॅझ्टेक समाजजीवनामध्ये मध्यवर्ती जागा मिळवली आणि त्यांनी अॅझ्टेकांनी जिंकलेल्या साम्राज्यात पूर्ण हात-पाय पसरले.
संदर्भ
[संपादन]- [१] Archived 2006-07-11 at the Wayback Machine.