मिडियाविकी:Anoneditwarning
Appearance
सावधानः तुम्ही विकिपीडियाचे सदस्य म्हणून प्रवेश (लॉग-इन) केलेला नाही. आपला सध्याचा सहभाग अंशतःच 'अनामिक' स्वरूपाचा राहतो, या पानाच्या संपादन इतिहासात तुमचा आय.पी. ऍड्रेस नोंदला जाईल.येथे टिचकी मारून अनामिक लेखकांकरिता उपलब्ध अधिक सहाय्याचा सुविधांचा लाभ घ्या.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.
- आपण निर्मित करू इच्छित असलेल्या लेखाचे शीर्षक आणि लेखातील मजकूर मराठी देवनागरी लिपीत असल्याची खात्री करून घ्या. लेखन मराठी देवनागरी लिपीत असणे बंधनकारक आहे. देवनागरी नसलेला मजकूर वगळला जाण्याची दाट शक्यता असते. Trial & Error करता मुख्य लेखपानात लेखन करण्याचे टाळून विकिपीडिया:धूळपाटी येथे ट्रायल एरर करावे