Jump to content

सदस्य चर्चा:Nitinparit2

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मित्रवर्य Nitinparit2 ,आम्हाला तुमची चित्र टाकतानाची अडचण लक्षात आली आणि आम्ही सहाय्य घेऊन उपस्थीत आहोत, चित्र:Mayuri.png येथे टिचकी मारा . [[चित्र:mayuri.png]] अशा दुहेरी चौकटी कंसा एवजी [चित्र:mayuri.png] अशी एकेरी कंस झाला म्हणून काम झाले नव्हते.पण तुम्हाला मयुरी वाघांचे चित्र तर मराठी विकिपीडियावर चढवावयास लागेल ना? ते आपण चित्र:Mayuri.png येथे टिचकी मारून चढवू शकता (परंतु चित्र स्वतःकाढलेले अथवा कॉपीराईट फ्री आहे याची खात्री करून घ्यावी).
अर्थात एक उमजले नाही आपण मदत केंद्रात मजकुर जतन केलात पण प्रश्न विचारला नाहीत ? मी खोलात जाऊन तुमची अडचण शोधली पण प्रत्येकवेळी (वेळे अभावी) खोलात जाऊन शोध घेणे शक्य होतेच असे नाही, तेव्हा आपला प्रश्न आठवणीने नमुद करावा.
आपल्या संपादन प्रयत्नांबद्दल अभिनंदन माहितगार ०७:२६, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
नितीनजी माफी असावी सहाय्य पुरवताना या वेबसाईटच्या सेटींगस मध्ये अशात केलेगेलेले बदल माझ्याही लक्षात रहात नाही आहेत (मी याबद्दलचा विषय विकिपीडिया:चावडी येथे उपस्थित केला आहे). सॉफ्टवेअर मधील नवीन नियमांनुसार चित्रे चढवण्याची परवानगी सदस्यत्व घेतल्यापासुन चार दिवसांच्या नंतर मिळते. असे प्रताधिकार (copyright) असलेली चित्रे नवागत सदस्यांना माहित नसल्यामुळे चढवली जाऊ नयेत म्हणून केले गेले आहे. हा संदेश देण्यापूर्वी माझे स्वत:चे सुद्धा अजून एक खाते तयार करून घेतले व येणार्र्या अडचणींची नोंद घ्तली आहे. माहिती देण्यास झालेल्या विलंबा बद्दल मन:पूर्वक खेद आहे.कृपया आमच्या सोबत सहन करा.
तो पर्यंत माझ्या mahitgar ऎट yahoo.co.in या इमेल पत्त्यावर छायाचीत्र पाठवावे. मी ते आपल्याला चढवून देईन.
अधीक माहिती करिता विकिपीडिया:नोंदणीकृत सदस्य हे पान वाचावे.माहितगार १३:००, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
  • एक शंका माझ्या कडून ,आपण आज दोन नवीन लेख सुरू केलेत , लेखन तर मराठीत केलेत पण लेखांची शीर्षके इंग्रजीत लिहिलीत (मी ती येथील लेखन संकेतानुसार म्राठीत बदलली) पण आपल्याला ही शीर्षक नावे लिहिताना मराठी फाँट उपलब्ध होत नवहता किंवा इअतर काही प्रॉब्लेमतर भेडसावत नव्हताना अशी शंका आली ,काही अडचन आल्यामुळे तसे झाले असेल तर जरूर कळवावे म्हणजे भविष्यात अधीक सुधारणा आमलात आणता येतील.माहितगार १३:३२, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)


पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता

[संपादन]

नमस्कार Nitinparit2, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.