Jump to content

इग्नासियो मारिया गोंझालेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इग्नासियो मारिया गोंझालेझ उर्फ नाचो गोंझालेस (स्पॅनिश: Ignacio María González; १४ मे १९८२, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. गोंझालेझ २००६ ते २०१० दरम्यान उरुग्वे संघामध्ये होता. तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो.

बाह्य दुवे

[संपादन]