Jump to content

सदस्य चर्चा:Tejas gokhale01

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Tejas gokhale01, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Tejas gokhale01, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४८४ लेख आहे व १४५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.




मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

नमस्कार, मराठी भाषादिनानिमित्त आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा, आपण नि:स्वार्थीपणा लेखाचे भाषांतर एवढ्या सहजतेने पार पाडलेत, मी केवळ वाचतच राहीलो ! इकडे आपण आणि भाषाशास्त्र या विषयावर प्रा.बिरूटे यांनी आम्हा पामरांना असामान्य वाटणार्‍या विषयास लिलया पेललेत मराठी विकिपीडियास आपल्या सारख्या व्यक्तींचे सहाय्य मिळते आहे मनापासून अभिमान आणि आनंद वाटला.

बाकी नि:स्वार्थीपणा हे शीर्षक योग्य आहे का ? परार्थ हे शीर्षक अधीक योग्य असेलतर शीर्षक बदलण्यास हरकत नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल इंग्रजी विकिपीडियात देखील स्वतंत्र लेख आढळत नाही, मी मराठी विकिपीडियावर अभिव्यक्त होणे या नावाचा एक लेख बनवला आहे.आपल्या सवडी आणि आवडीनुसार या लेखांमध्ये काही सुधारणा करता आल्यास किंवा अभिप्राय असल्यास पहावे हि नम्र विनंती.माहितगार १२:५७, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

इंग्रजी विकिपीडियावरील लेखांचे दुवे

[संपादन]

नमस्कार तेजस ,आपल्याला इंग्रजी विकिपीडियावरील लेखांचे दुवे देण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली साधारणतः चर्चा आणि सहाय्य पानांवर नमूद करण्याकरीता लागते [[:en:Altruism]] त्याच नावाचे अथवा अर्थाचे इंग्रजी विकिपीडीयातील लेखाचा दुवा मराठी विकिपीडियातील लेखात देताना लेखाच्या सर्वात तळाशी [[en:Altruism]] असा द्यावा (यास आंतरविकिदुवा म्हणतात) तो दुवा लेखाच्या डावीकडे दिसतो. उदा.नि:स्वार्थीपणा या लेखात पहावे.

आशा आहे आपल्याला हे सहाय्य उपयोगाचे वाटेल.आपल्या आवडीच्या विषयात विश्वकोशीय लेखन घडत रहावे हि शुभेच्छा !माहितगार २ ऑगस्ट २०११ (UTC)

तेजस लेखाच्या संदर्भाने

[संपादन]

नमस्कार तेजस !

तुम्ही केलेल्या संपादनात इंग्लिश विकिपीडियावरील लेखांचे (व मला चुकीचे आठवत नसेल, तर काही बाहेरील) दुवे नोंदवले होते. मराठी विकिपीडियावरील मुख्य नामविश्वातल्या लेखांमध्ये बाहेरील दुवे द्यायचे असतील, तर बाह्य दुवे नावाचा उपविभाग लेखात टाकतात. पण सहसा अशी पद्धत निःसंदिग्धीकरण लेखांमध्ये वापरत नाहीत. निःसंदिग्धीकरण लेखांमध्ये मराठी विकिपीडियावर त्या शब्दाशी संबंधित असलेल्या लेखांचे दुवे नोंदवणे अपेक्षित असते. त्यामुळे मी अन्य अनावश्यक भाग वगळला. आपला गैरसमज झाला नसेल, अशी आशा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

[संपादन]

Hi Tejas gokhale01,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011