गलिना वोस्कोबोएव्हा
Appearance
गलिना वोस्कोबोएव्हा (रशियन: Галина Олеговна Воскобоева; १८ डिसेंबर, इ.स. १९८४, मॉस्को, सोव्हिएत रशिया - ) ही एक रशियन वंशाची कझाक महिला टेनिस खेळाडू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वोस्कोबोएव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर गलिना वोस्कोबोएव्हा (इंग्रजी)