पिसा
Appearance
पिझा याच्याशी गल्लत करू नका.
पिसा Pisa |
|
इटलीमधील शहर | |
देश | इटली |
प्रदेश | तोस्काना |
क्षेत्रफळ | १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १३ फूट (४.० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ८८,६२७ |
- घनता | ४८० /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ |
http://www.comune.pisa.it/ |
पिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे. पिसा शहर इटलीच्या उत्तर-मध्य भागात आर्नो नदीच्या मुखाजवळ व तिऱ्हेनियन समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. पिसामधील कलता मनोरा जगप्रसिद्ध आहे. येथील इ.स. १३४३ साली स्थापन झालेले पिसा विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. पिसा हे गॅलिलियोचे जन्मस्थान आहे.
पिसामधील पियाझ्झा देई मिराकोली हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
विकिव्हॉयेज वरील पिसा पर्यटन गाईड (इंग्रजी)