पंच द्रविड
Appearance
पंच द्रविडहा एक ब्राह्मण समाजातील गट आहे जो भारताच्या दक्षिणेकडील राज्यात राहत असे. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे राहणारे म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगी(आंध्र प्रदेश) व द्राविड (तमिळनाडू व केरळ) प्रदेशांतील ब्राह्मणांना द्रविड ब्राह्मण (पंच द्रविड राज्य) असे संबोधतात.