चैत्र शुद्ध द्वितीया
Appearance
चैत्र शुद्ध द्वितीया ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील दुसरी तिथी आहे.
सण उत्सव व व्रते
[संपादन]चांद्रव्रतासाठी चंद्रदर्शन.
दिनविशेष
[संपादन]- अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन
- हरिहर महाराज (त्याडी) पुण्यतिथी, अमरावती
- माधवनाथ महाराज जन्मोत्सव, चित्रकूट
- झुलेलाल जयंती