चांद्रव्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रत्येक महिन्यात (साधारणतः शुद्ध द्वादशीस) नविन चंद्र उगवतो तेंव्हा नूतन (अमावस्या आटोपुन नविन झालेल्या) चंद्रकोरीच्या दर्शनाचे हे चांद्रव्रत केले असता दारिद्र्य दूर होते असा समज आहे.