विकिपीडिया:दिनविशेष/जून १०
Appearance
जून १०:¸
जन्म:
- १९०८ - जयंतनाथ चौधरी, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.
- १९३८ - राहुल बजाज, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.(चित्रित)
- १९५५ - प्रकाश पडुकोण, पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय बॅडमिंटनपटू
- १९७१ - बॉबी जिंदाल, अमेरिकन राजकारणी
मृत्यू:
- १९०३ - लुइगी क्रेमॉना, इटालियन गणितशास्त्रज्ञ.
- २०१९ - गिरीश कर्नाड, भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार.