इ.स. १२८३
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक |
दशके: | १२६० चे - १२७० चे - १२८० चे - १२९० चे - १३०० चे |
वर्षे: | १२८० - १२८१ - १२८२ - १२८३ - १२८४ - १२८५ - १२८६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २ - आयर्लंडचे डब्लिन शहर आगीत भस्मसात. यात सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल सुद्धा जळाले.[१]
जन्म
[संपादन]- एडवर्ड बॅलियोल, स्कॉटलंडचा राजा.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी ९ - वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्युदंड).
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Fires, Great", in The Insurance Cyclopeadia: Being an Historical Treasury of Events and Circumstances Connected with the Origin and Progress of Insurance, p. 27. Cornelius Walford, ed. (C. and E. Layton, 1876).