श्रीमंती (केळी)
Appearance
श्रीमंती हे बसराई या जातीपासून निवड पद्धतीने विकसित केलेले केळीचे वाण आहे. या वाणाची उत्पादन क्षमता बसराईच्या तुलनेने अधिक आहे. ही केळी दिसायला आकर्षक व उच्च दर्जाची असतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |